सगळे हरल्यावर आम्ही तिलाच मान्यता देतो! - अरुण निचिते

जनदूत टिम    15-Mar-2020
Total Views |
गेल्या आठ दिवसां पासुन Market ची position बघतोय..सर्व काही सुरळीत सुरु होते..41000 च्या आसपास असणारा Share Market सर्व गुंतवणूकदारांना अतिशय चांगले returns देत होता. स्वतःला so called financial planner म्हणवुन घेणारे लोकांना अजुन गुंतवणूकीचा सल्ला देत होते. परंतु कोणत्याच so called Certified Financial Planner ला पुढच्या आठ दिवसांत Share Market मधे काय पानिपत होणार आहे ह्याची कल्पना नव्हती. कोणत्याच so called Certified Financial Planner ने गुंतवणूकदारांना Corona Virus ची कल्पना दिली नव्हती, अर्थात त्यांना स्वतःला ती कल्पना नव्हती..आणि शेवटी अघटित ते घडले.
 
LIC_1  H x W: 0
 
मार्केट अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्या प्रमाणे कोसळले...आणि रोज जवळपास 1000 points ने मार्केट कोसळणे सुरुच आहे...ते किती दिवस ह्याचा काहीच ठाव ठिकाणा नाही.
बिचारे गुंतवणुकदार...
कोणी मुलाच्या शिक्षणा साठी
कोणी मुलीच्या लग्नासाठी
कोणी निवृत्ती नंतरचा पैसा
शेअर मार्केट मधे गुंतवला होता.
आणि आज त्या गुंतवणुकीचे लाखाचे हजार झाले आहेत..पुन्हा एकदा 2008 सारखे जागतिक मंदी चे ढग जमा होत आहेत.
 
गुंतवणुक करायची तर कुठे...आणि कोणाच्या सल्ल्याने..हा अतिशय यक्ष असा प्रश्न गुंतवणूकदारां समोर उभा आहे.
बॅकेत ठेवावे तर एका रात्री तुन केव्हा काय होईल ह्याची शाश्वती नाही. ऊदा. YES Bank..Punjab Maharashtra Bank..PNB...अजुन बरेच काही...Share मार्केट मधे टाकावे..तर आज Corona virus ऊद्या अजुन काहीही कारणाने मार्केट कोसळण्याची भिती. सोन्याचे भाव आकाशाला भिडलेले...जमिनीचे भाव जैसे थे..म्हणजे dead investment म्हंटले तरी चालेल..मगं आता पर्याय कोणता उरला आहे.
 
अगदी बरोबर ओळखले फक्त आणि फक्त LIC..आज पर्यंत जागतिक मंदी चा आपल्या LIC च्या investment वर फरक पडल्याचे मला तरी कधी आठवत नाही..LIC तुमच्या पैशाचे संरक्षण अगदी LIC च्या Slogan प्रमाणे करते.. *योगंक्षेम वहाव्यहम् Your welfareis our responsibility म्हणजेच तुमच्या गुंतवणूकीचे संरक्षण करण्याची जबाबदारी आमची..एवढेच नाही तुमच्या घरातील कर्त्या पुरुषा नंतर देखील तुमच्या कुटुंबाची जबाबदारी LIC घेते...म्हणजेच जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी..!म्हणुन मित्रांनो..अगोदर आपण आपले उत्पन्न, कर्ज आणि कौटुंबिक जबाबदारी संरक्षित केली आहे की नाही ह्याची खात्री करा..नसेल तर त्याला प्राधान्य दया..आणि जर आपण त्या कडे दुर्लक्ष करत असणार तर खरोखर हे Corona Virus पेक्षा ही धोकादायक आहे..म्हणुन लक्षात ठेवा LIC is Always Best