विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

जनदूत टिम    12-Mar-2020
Total Views |

Fadnvis_1  H x  
अनाथ आरक्षण अंमलबजावणीसंदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली.
एमपीएससी पातळीवर ज्या अडचणी येत आहेत, त्याबाबत शासनाने निर्देश देऊन खऱ्या अपंगांना आरक्षणाचा लाभ मिळेल,अशी कारवाई करण्याची मागणी केली. मंत्री यशोमती ठाकूर यावेळी उपस्थित होत्या.