सोसाठ्याचा वारा, नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण तसेच किरकोळ नुकसान

नरेश पाटील    30-Nov-2020
Total Views |
माणगांव : शुक्रवार दी. २७ रोजी रात्री उशिरा तसेच दी. २८ मध्य रात्री ते पहाट दरम्यानचा काळात अचानक पणे अधून मधून जोरदार वादळ वाहू लागले होते. या सोसाट्याचा वारा माणगांव शहर तसेच तालुक्यातले पश्चिम भागाचे अनेक खेडो पाडे मध्ये अचानक पणे आल्याने निद्रिस्थ असलेल्या अनेक जनतेची झोप मोड झाली. सोबत घबराट तसेच भयभीतहि झाले होते.
 
vadal_1  H x W:
 
रात्री सुमारे ११ वाजता लोक झोपी होते. मात्र प्रचंड वाराच्या आवाज अचानकपणे ऐकू आल्याने लोक ज़ोपेतून उठले आणि नेमक काय होत आहे. हे कळण्याआधी गडबडून गेले. त्यातच परिसरातील अनेक घरांचे,इमारातीचा किडक्या, दरवाजे यांचा आपटण्याचा आवाज,ऐकू लागल्याने त्यातच वारांच्याही प्रचंड हवा घरातले उघड असलेल्या किडकीतुन, चपराचे तसेच दारातले फठ मधून अगर सैल लावलेल्या दरवाजातुन प्रचंड वेगात वारा वारा आत आल्याने एकच भीतीचा वातावरण पसरले.माणगांव शहरात अनेक इमारातीचा गाछी वरचा पत्र्यांचा हळण्याचाहि आवाज रात्रभर ऐकू येऊ लागल्याने आपला घरावर तर उडून पडणार नाही का? असेही भीती अनेकांना वाटत होते.
 
हवामान खाते अगर प्रसाशन यांच्याकडून कोणत्याही चक्रीवादळाच्या सूचना नसल्याने अचानक पणे जे जोरदार वारा आल्याने लोक गोंधळून गेले. सोबत ' निसर्ग ' चक्रीवादळाचा अनुभवलेल्या गोष्टी भीतीचा पून:स्मरण या वेळी मनात आल्याने तस तर पुनः होणार नाही का? असे भासवत होते.
 
माणगाव शहरात सायंकाळच्याही वेळेत अचानक वारा वाहत होता. त्यानंतर रात्रभरहि अधून मधून सतत जोरदार वाहत राहिल्याने अनेक वृक्षहि झूलूलागल्याने त्याचाही आवाज ऐकू येत होते. हि वारा दिवस ढवळ वेळेत आले असल्यास त्याची काही तरी समजले असते. मात्र अचानक पणे अंधारात वाहत असलेल्या वारा काळोखात काहीही दिसत येत नसल्याने आपला बचाव कसे काय समजायचे? असे नाना विचारचे भीतीने लोक विचार मध्ये पडले.
 
तालुक्यातील दुर्गम भागात उमरोली या खेड्यात लोक रात्रभर जागुन राहिल्याचेहि बाब समोर आले आहे. या गावातील एक तरुण रहिवाशी कल्पेश मोरे यानी प्रतिनिधीस निदर्शनास आणून दिले आहे की गावातील अनेक लोक तसेच परिसराचे पंच क्रोशीतील नागरिकहि संपूर्ण रात्रभर जाग्रण राहिल्याचेहि माहिती दिला .
 
आदिक माहिती युवक मोरे देताना सांगितले की मध्य रात्री आमच्या गावात असलेल्या मंदीराचे वरच्या भागातले अनेक पत्राचे आपटण्याचे जोर जोराचे आवाज ऐकू लागले.ईतर वस्तूंचेहि आपटण्याचे आवाजहि येऊ लागल्याने त्यातच गावातील अनेक भटके कुत्रेची भोंकण्याची आवाज आल्याने आमच्या गावात तसेच परिसरातील ग्रामीण भागातले लोक गाढ झोपेतून उठले आणि त्यांना नेमकं वस्तू स्थिती कळल्यानंतर आपला सौंरक्षण साठी रात्रभर जागुन राहिले.
 
मात्र पाहटच्या नंतर वारा सौम्य होऊन नंतर नाहीसे झाले असे सांगितले. या दरम्यान वीज पुरवठा मात्र खंडित न जाल्याने तोडास धीर आणि आधार मिळाले असे अंती सांगितले. दरम्यान माणगाव शहरात मुख्य बाजार पेठ येते नवीन एसटी स्टॅन्ड जवळ असलेल्या शिंदे बिल्डिंगच्या तिसरा माजलीवरचे काही सिमेंट पत्रे उडून घच्चीवरच पडून फुटले तर काही सरखून किरकोळ नुकसान झाल्याची माहिती हाती लागले.