माणगांव न.पंचायत, या समस्यांकडे लक्ष देतील का? विद्यमान नगराध्यक्षा हे पुढच्या निवडणुकी लढण्यासाठी रस आहे का? सूर उमटू लागले.'

नरेश पाटील    23-Nov-2020
Total Views |
माणगांव : राज्य शासन दरबारी कोरोनाचा प्रधुरभाव अंगी स्वच्छताचे अभियानावर संपूर्ण राज्यभर जोर देत असताना माणगाव येते मात्र खुद्द नगर पंचायतस्तरीयकडून या स्वछता मोहीमवर निरुत्तसाही दिसुन येत आहे.
 
mangaon0258_1  
 
अनेक वार्ड मध्ये ठिक ठिकाणे कचऱ्याचा ढिगारा कुंडी जवळ महिना महिना पडून आहे. परिणामी आत्ता दुर्गंधी सह, विद्रुप दृश्य, रोग रायी जंतू वाढणे, भटके कुत्रे यांचा कळप वावर, उंदीर वाढणे, सर्पचे भीती आणि मच्छरचे प्रचंड वाढ झाल्याने नाहक त्रास दिवस तसेच रात्रीचा समयी ये जा करण्यारांना होत आहे.
 
या समस्या बाबी प्रतिनिधी या नात्याने अनेकदा मा.न.पंचायतचे स्वच्छता विभागचे अधिकारी यांचा प्रत्यक्ष भेट घेऊन सार्वजनिक ठिकाणे अनेक कचरा कुंडीचा ढिगारा पडून असणे,न उचलणे, नियमित घरो घरी घंटा गाडी फिरून कचरा उचल्ले जाते मात्र रस्त्याचा बाजू कडे पडून असलेल्या अनेक वार्डच्या कचरा कुंडी उचलण्यास सादर न. प. कडून दिरंगायी दिसुन येत आहे.
 
या विषय बाबी सदर स्वच्छता अधिकारी यानी प्रतिनिधीस सांगितले की ठीक आहे या समस्या बाबी स्वतः जातीने लक्ष देऊन या समस्यांचे निराकरण करू तसेच आपला निदर्शनास या पुढे जिते जिते असे कचराचे दिगारा दिसेल कृपया माझा व्हॅटपवर फॉरवर्ड करा असे सांगितले.मात्र प्रतिनिधी यानी ते अनेकदा फॉरवर्ड करूनही त्याची काहीही उपयोग जाले नाही.
 
दी. १५ रोजी रात्री सुमारे ९:०० च्या दरम्यान न. प.चा एका कर्मचारी यानी थेट प्रतिनिधीकडे आपला नाव न सांगण्याचा विनंती करून निदर्शनास आणून दिले की कचरा कुंडीमध्ये अक्षरश घाणीचा साम्राज्या पसरून साठून पडून आहे. याची आमाला खूप त्रास आपला भागात होत आहे. तरी तुम्ही या गंभीर प्रस्नाचे वाचा फोडावे. न.प.च्या या गालतान खारभारवर मी उघड बोलू शकत नाही. तरी आपला स्तरीयकडून या समस्यावर मार्ग काढावे असे आपणास मी विनंती करीत आहे.
 
दरम्यान या कचराचे समस्याबाबी चर्चा करीत असताना विद्यमान नगराध्यक्ष यांचा वार्ड मध्ये या वेळी जमलेल्यांमध्ये बोलवून दाखवले की विद्यमान नगराध्यक्ष यानी निवडून आल्यापासून अजिबात आमच्या भागामध्ये फिरकलेच नाही,अनेक समस्या या आमच्या वार्ड मध्ये भेडसवत आहे. बहुदा येत्या काही महिन्यांनी होऊ घातलेल्या निवडणुकीत पुन्ह उभी राहण्यासहि इच्छुक नक्कीच नसणार असे शेवटी सूर उमतले.