आ. गोपीचंद पडळकर यांचा जिल्हा भारतीय जनता पार्टी तर्फे सत्कार

जनदूत टिम    06-Oct-2020
Total Views |
उसमानाबाद : भारतीय जनता पार्टीचे आमदार आ. गोपीचंद पडळकर यांना आज जिल्हा भारतीय जनता पार्टी, धाराशिव च्या कार्यालयावर सदिच्छा भेट दिली.

Padalkar photo_1 &nb 
 
आ. पडळकर यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केला. यावेळी जि. प. चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, सरचिटणीस अॅङ नितीन भोसले, प्रदिप शिंदे भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, किसान मोर्चा संपर्क प्रमुख रामदास कोळगे, गणेश सोनटक्के, जिल्हाध्यक्ष इंद्रजित देवकते, बालाजी गावडे, धाराशिव तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, धाराशिव शहराध्यक्ष राहुल काकडे, महिला जिल्हाध्यक्ष माधुरीताई गरड, आशाताई लांडगे, पुजा राठोड, गुलचंद व्यवहारे, प्रविण पाठक, राजाभाऊ सोनटक्के आदि उपस्थीत होते.