पराग अळवणी यांचा विजय निश्चित

जनदूत टिम    24-Oct-2019
Total Views |
 
मुंबई : विलेपार्ले येथील मतदारसंघात भाजपचे उमेदवार पराग अळवणी हे विधानसभा निवडणुकीत जवळपास हजारो मतांनी विजयी होण्याच्या मार्गावर आहेत १६ व्या फेरीनंतर विधानसभा निवडणुकीत पराग अळवणी यांना ६९ ५०८ मतांनी आघाडीवर आहेत तर महाआघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे नेते जयंती सैरोया यांना केवळ २० हजार ८६० मते मिळाली तर मनसेचे उमेदवार जुली शेंडे या देखील पिछाडीवर असून त्यांनाही १२ ५७३ मतेच पडल्याचे चित्र आहे १६व्या फेरीनंतरचे एकंदरीत चित्र पाहता महायुती आणि भाजपचे उमेदवार पराग आळवणी मोठ्या मताधिक्क्याने विजयी होण्याच्या मार्गावर आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही